
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यात होणाऱ्या सण, उत्सव, सभा, मोर्चात पोलीस कर्मचारी हा २४ तास ड्युटीवर तैनात असतो. त्यांच्या कुटुंबापासून दूर पोलीस आपल्या कर्तव्याला जागत महत्व देतात. असेच एक उदाहरण आजही समोर आले आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मुलीचे आज लग्न होते. परंतु, महाविकास आघाडीचा महामोर्चा असल्याने सामन्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे कन्यादान न करता कर्तव्यावर हजर झाले आहेत. याचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!