Home आपलं शहर नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक शाखेची धडक कारवाई..

नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक शाखेची धडक कारवाई..

0
नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक शाखेची धडक कारवाई..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: दिनांक १२/०१/२०२२ रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व डोंबिवली वाहतूक विभाग यांनी संयुक्तपणे डोंबिवली पश्चिम येथे दुपारी व संध्याकाळी असे दोन सत्रात विना गणवेश, विना परवाना, स्टँड सोडून प्रवासी वाहतूक करणे, यासह इतर वाहतूक नियम मोडणारे एकूण ५५ रिक्षाचालकांवर धडक कारवाई करण्यात आली व १,३७,०००/- रुपये दंड आकारण्यात आला आहे.

बेशिस्त रिक्षाचालकावर ही कारवाई यापुढेही दररोज सुरूच राहणार आहे असे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते यांनी प्रसिध्दी माध्यमांना सांगितले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here