
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
पावसाळ्यात वर्षानुवर्षे डोंबिवलीतील नांदीवली येथील स्वामी समर्थ मठ परिसरात पाणी तुंबून तेथील परिसरातील लोकांच्या घरात व दुकानात पाणी शिरून हाल होत असतात व आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत असते.
कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रस्त्याच्या कामांसाठी एमएमआरडीए कडून मंजूर करून घेतलेल्या रुपये ४४५ कोटी पैकी ह्या विभागातील ‘गजानन चौक ते नांदीवली नाला’ हा रस्ता, ‘स्वामी समर्थ मठ ते मानपाडा रोड साईबाबा मंदिर’ रास्ता व ‘नांदीवली नाला ते लाईफ केअर हॉस्पिटल’ या परिसरात भूमिगत नाला बांधण्यात येत असून त्याचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते नियोजिलेले आहे. तरी परिसरातील समस्त नागरिकांनी या भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहण्यास कल्याण उप-तालुका प्रमुख उमेश बाबू पाटील व उप-शहर प्रमुख अमित बनसोडे यांच्या तर्फे सर्वांना निमंत्रण देण्यात येत आहे.
jilibet004 https://www.jilibet004.org
fb777 slot https://www.fb7777-slot.com
nustaronline https://www.umnustaronline.org
phtaya1 https://www.phtaya1.org
tayawin https://www.tayawinch.net