अहमदपूर :-
मासूम शेख
पश्चिमात्य संस्कृतीच्या अंधानूकरणामुळे आज भारतीय समाजामध्ये विसरण्याची प्रथा वाढल्याचे सांगून येणाऱ्या काळात जीवन घडवायचे असल्यास नवतरुणांनी राष्ट्रसंताच्या जीवनातील त्या सचोटी समर्पणाची प्रेरणा घेऊन आपले जीवन सफल करावे असे आग्रही प्रतिपादन भक्ती स्थळाचे प्रमुख परमपूज्य आचार्य गुरुराज स्वामी यांनी केले.
दि .15 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थेस डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नाव महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आले त्याच्या नामांतर फलकाचा अनावरण सोहळ्यात अशिर्वचन प्रसंगी अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलत होते.
या समयी व्यासपीठावर आमदार बाबासाहेब पाटील, वीरमट संस्थांनचे मठाधिपती युवा संत परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, प्रमुख अतीथी म्हणून भाजपाचे प्रदेशाचे प्रवक्ते गणेश दादा हाके-पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस एडवोकेट भारत चामे, माजी सभापती आयोध्या ताई केंद्रे, ओम शांती केंद्राच्या प्रमुख छाया बहिणजी, माजी नगराध्यक्ष अश्विनी कासनाळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य एडवोकेट निखिल कासनाळे,न प चे मुख्याधिकारी संतोष लोमटे, भाजपाचे राजाभाऊ मजगे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रताप पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जीवन मददेवार, अभय मिरकले, अजहर बागवान, प्राचार्य शिवाजी कवलेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, पुस्तकापेक्षा फिरल्यामुळे सुद्धा निसर्गसृष्टी आपल्याला कळते. राष्ट्रसंता सारखे निस्वार्थपणे जीवन जगावे. येत्या काळात पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याचे सांगितले.
यावेळी भाजपाचे प्रवक्ते गणेश दादा हाके, एडवोकेट भारत चामे,संयोजक निखिल कासनाळे यांचे मनोगत वर भाषण झाले.
कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रसंताच्या प्रतिमा पूजनाने करून फलकाचे अनावरण आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक प्राचार्य शिवाजी कवलेकर, सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी तर आभार तुकाराम सुरवसे यांनी मांनले.
या कार्यक्रमाला ओम प्रकाश पुणे ,दयासागर शेटे, पांडुरंग मिरकले, शंकराप्पा भालके, वसंतराव शेटकार, डॉक्टर अमृत चिवडे, डॉक्टर ऋषिकेश पाटील, शिवकुमार उटगे, प्रा. विश्वभर स्वामी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
Trying to log in to my vipph account and found vipphlogin.com. Seems like the official login portal. Hope my account is still active! Gonna try my luck tonight! Get logged in: vipphlogin
I signed up on evotaya. It’s a great platform. Lots of games and pretty decent bonuses. I suggest you check it out. Check it out at evotaya.
BetPK55… yeah, I’ve tried it. Found some okay deals there. The platform’s alright, not the flashiest, but it gets the job done. See what you think though: betpk55
Kingjlph is my go-to! Solid platform, never had any issues with withdrawals. Legit! Find out more here: kingjlph
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
mwplay88fun https://www.mwplay88fun.org
peryaplus https://www.rsperyaplus.net
bk8casino https://www.bk8casinovs.com
peso99 https://www.repeso99.net