Home आपलं शहर *यशवंत विद्यालयाच्या मुख्य लिपिक पदी राजेंद्र सूर्यवंशी तर वरिष्ठ लिपिक पदी जयप्रकाश माने यांचे निवड*

*यशवंत विद्यालयाच्या मुख्य लिपिक पदी राजेंद्र सूर्यवंशी तर वरिष्ठ लिपिक पदी जयप्रकाश माने यांचे निवड*

9
*यशवंत विद्यालयाच्या मुख्य लिपिक पदी राजेंद्र सूर्यवंशी तर वरिष्ठ लिपिक पदी जयप्रकाश माने यांचे निवड*

अहमदपूर:-
मासूम शेख

टागोर शिक्षण समिती अंतर्गत चालणाऱ्या यशवंत विद्यालयाच्या मुख्य लिपिक पदी पदोन्नतीने श्री राजेंद्र सूर्यवंशी यांची व त्या रिक्त झालेल्या जागेवर वरिष्ठ लिपिक पदी जयप्रकाश माने यांची नियुक्ती करण्यात आली.
या निवडीबद्दल या दोघांचा प्राचार्य गजानन शिंदे, जिल्हा परिषदेचे लेखा अधिकारी वसंत जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व ग्रंथ देऊन देऊन सन्मान करण्यात आला.
या निवडीबद्दल टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, उपाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र पैके, सहसचिव प्रा. डॉक्टर सुनीताताई चवळे, उप मुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी यांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

Spread the love

9 COMMENTS

  1. For my Brazilian fellas looking for a new casino, 5betcasinobr might be your thing! A lot of Portuguese and a wide variety of games, if you are looking for something tailored for us, this is it! Check it out at 5betcasinobr.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here